राज ठाकरे आणि नारायण राणे यांची कणकवलीत भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 10:59 AM ISTराज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे झाली. मात्र, भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याने बोलले जात आहे.
Jun 24, 2015, 09:02 PM ISTमालवणी दारूकांडावरून विरोधकांनी सरकारला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 05:58 PM ISTशिवसेनेने जैतापूरबाबत भुमिका स्पष्ट करावी - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 05:48 PM ISTराज ठाकरेंनी भुजबळांच्या चौकशीवर व्यक्त केली शंका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 05:46 PM ISTअजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज
अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jun 23, 2015, 02:37 PM ISTराज ठाकरे यांचा कोकण दौरा
Jun 22, 2015, 09:42 PM ISTप्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही - राज ठाकरे
दादरमधील मेट्रो वादावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगताना दिसतेय. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असताना तर दुसरीकडे प्रकल्पबाधित दादरकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेसह युती सरकारवर टीकेची झोड उठवलीय.
Jun 16, 2015, 02:41 PM ISTमुंबईला वेगळा करण्याचा डाव : राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 02:11 PM IST२ वर्षांनंतर आज राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं कृष्णकुंजवर सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:48 PM ISTमनसे निलंबित नगरसेवक घेणार राज ठाकरेंची भेट
अहमदनगर महानगरपालिकेत पक्ष विरोधात काम करण्यात आल्याने पक्षाने निलंबित केलेले नगरसेवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
Jun 11, 2015, 04:35 PM ISTमुंबईतील मेट्रो कारशेडवरून राज ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 10:23 AM ISTमेट्रो ३ राज्यसरकारच्या निर्णयावर राज ठाकरेंची तोफ
आरेमध्ये कारशेड उभी करण्यास मनसेचा संपूर्णपणे विरोध होता आणि असेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलीय. राज्य सरकारनं आज मेट्रो ३ची कारशेड गोरेगावच्या आरे कॉलनीतच होईल, असं जाहीर केलंय. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागलीय.
Jun 10, 2015, 08:10 PM IST