raj thackeray

सलमान खान बे अक्कल - राज ठाकरे

 

मुंबई : सलमान खान बे अक्कल आहे, त्याला काही अक्कल नाही. वडील कुठे, तो कुठे असा खरपूस समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत घेतला. 

राज ठाकरे यांनी सलमानवर तोफ डागताना म्हणाले, सलमाननचे वडील, सलीम साहेब आदर करणारा माणूस... हा रात्री दोन अडीच वाजता, कसा कुठे असतो आणि केले का ट्विट केले, त्याला काय केले हेच कळले नाही. 

Aug 11, 2015, 02:21 PM IST

राज ठाकरेंची ओवीसी बंधूंना तंबी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ओवीसी बंधूवर टीका केली आहे. 

Aug 10, 2015, 11:45 PM IST

बदल्यांसाठी एका खात्यात शंभर कोटीचा व्यवहार - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस सरकारवर टीका केली.

Aug 10, 2015, 10:53 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अनेक विषयांवर आपल्या ठाकरी शैली तोफ डागली. राज-उद्धव एकत्र येणार ही अफवा, भाजप सरकारही काँग्रेस प्रमाणेच, राष्ट्रवादीचे जातीचं राजकारणे, राज्य-केंद्र सरकारला दंगली भडकवायच्या आहेत, सलमान खानला अक्कल नाही, अशा अनेक विषयांवर त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 

Aug 10, 2015, 09:00 PM IST

ओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. 

Jul 29, 2015, 08:29 PM IST

कलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे

लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.

Jul 28, 2015, 09:25 AM IST

मराठी पदार्थांना राजकीय 'फोडणी'

राजकीय वादात मराठी पदार्थांना सध्या सुगीचे दिवस आलेत. आंदोलनासाठी मराठी पदार्थांचा शस्त्र म्हणून वापर होत असल्यानं त्यांनाही ग्लॅमर मिळालंय...नव्यानं उदयाला येत असलेल्या फूड सेन्सॉरशिपचा पाहूयात एक रिपोर्ट...

Jul 23, 2015, 09:55 PM IST

मराठी पदार्थांना राजकीय 'फोडणी'

मराठी पदार्थांना राजकीय 'फोडणी'

Jul 23, 2015, 09:48 PM IST

स्टिंग ऑपरेशनमधून 'राज की बात' झाली वायरल

भाजपामध्ये सध्या वादविवादांची बरसात सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी 'मन की बात' करत असताना, भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांनी 'राज की बात' करत खळबळजनक गौप्यस्फोट केलेत.

Jun 26, 2015, 04:19 PM IST

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

Jun 26, 2015, 12:36 PM IST

राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

 एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री.... बसवलेला मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची खिल्ली उडवली. 

Jun 25, 2015, 08:47 PM IST