उद्धव हा उत्तम फोटोग्राफर - राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 04:59 PM ISTराज ठाकरेंचं संरक्षण करणारी जीप दरेकरांच्या दारात!
राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातली दरी वाढलीय. राज यांनी दरेकरांबरोबरचे राजकीय संबंध संपुष्टात आल्याचे संकेत दिलेत आणि याच गोष्टीचा उलगडा झालाय एका जीपच्या गोष्टीतून...
Dec 24, 2014, 02:27 PM ISTराज यांच्या ताफ्यातील जीपची गोष्ट...दादर ते बोरीवली प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:56 PM ISTआमिरसाठी काहीही! राज ठाकरे, सचिन 'पीके'च्या स्क्रिनिंगला...
आमिर खान - अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा 'पीके' येत्या शुक्रवारी म्हणजे १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाचं एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं... या स्क्रिनिंगसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवारासह उपस्थित होते.
Dec 17, 2014, 03:12 PM ISTजेव्हा दादर स्टेशनला राजसाहेबांचे पाय लागतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:51 PM ISTते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
ते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
Dec 16, 2014, 02:33 PM ISTविनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
Dec 15, 2014, 12:00 AM ISTविनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:32 PM ISTराज ठाकरे रूई गावातील शेतकऱ्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 07:22 PM ISTमुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
Dec 14, 2014, 10:37 AM ISTमुख्यमंत्री गारपिटग्रस्त भागांच्या दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:00 AM ISTनाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक, नाशिकच्या दौ-याकडे लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.
Dec 11, 2014, 10:07 PM ISTराज ठाकरे आता नाशिक दौऱ्यावर जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:52 PM ISTमनसेतून बाहेर पडलेल्यांशी संबंध ठेवायचा नाही, राज ठाकरेंचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्यांशी संबंध न ठेवण्याचे आदेश मनसे कार्यकर्तांना दिले आहेत. याचा पहिला ट्रेलर राज यांनी मुंबईतल्या मनसे नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाला.
Dec 11, 2014, 03:54 PM ISTलय भारी...राज ठाकरे यांची अशीही चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 09:26 PM IST