raj thackeray

कोण कोण माझ्या सोबत हे कळले – राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे ठाकरी शैलीत भाष्य केले आहे. 

Nov 4, 2014, 06:45 PM IST

उद्धव-राज ठाकरे यांची भेट, दोघांत पाऊण तास चर्चा

उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांची काल पुन्हा भेट झाली. उर्वशी ठाकरे हिची चौकशी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हिंदुजामध्ये पोहोचले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी स्कूटी अपघातात जखमी झाल्यानं तिच्यावर हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. तिची उद्धव यांनी पुन्हा भेट घेतली.

Nov 4, 2014, 01:24 PM IST

मनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा

राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Nov 3, 2014, 01:18 PM IST

उर्वशी यांच्या पायाची शस्त्रक्रिया, डोक्याला टाके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिचा अपघात झालाय. महालक्ष्मी स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. उर्वशीच्या मैत्रिणीची दुचाकी होती. या गाडीवर उर्वशी मागे बसली होती. 

Nov 2, 2014, 11:29 PM IST

उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात

 राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.

Nov 2, 2014, 09:50 PM IST

राज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला अपघात, प्रकृती स्थिर

राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे, त्यानंतर राज ठाकरेंनी यांनी उद्यापासूनचे सुरु होणारे सर्व नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. सध्या उर्वशी ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Nov 2, 2014, 09:26 PM IST

मुख्यमंत्र्यांनी पाथर्डी हत्याकांडाप्रकरणी लक्ष घालावे - राज ठाकरे

पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.

Nov 2, 2014, 01:09 PM IST

राज ठाकरेंकडून पीडित दलित कुटुंबाचे सांत्वन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडे  गावात जाऊन पीडित दलित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल. तसंच एक लाखाची आर्थिक मदत जाहीर केली.

Nov 1, 2014, 05:18 PM IST

दारूण पराभवानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

विधानसभेतील दारूण पराभवानंतर, मनसेचे कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार होते, मात्र १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे हे  अहमदनगर जिल्ह्यातील दलित कुटुंब हत्येप्रकरणी पाथर्डीतील जवखेडा गावी असणार आहेत. 

Oct 30, 2014, 04:45 PM IST

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

Oct 30, 2014, 09:36 AM IST