raj thackeray

मनसे-भाजपचा शेकहँड, राज ठाकरे-शेलार 'गुलाब' भेट

आज दादरमध्ये एक भेट झाली. या भेटीमुळे सहाजिक चर्चा सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी एकमेकांची ज्यांनी सालटी काढली, त्यांनीच आज गळाभेट घेतली. कृपया डोळे चोळू नका, मनसैनिक आणि शिवसैनिकांनो मन घट्ट करा, कदाचित ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतील, आम्ही सांगणार आहोत, एक भेटलेल्या दोन नेत्यांची. तर गुरुवार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांची ही  ताजी भेट. 

Nov 13, 2014, 10:05 PM IST

भाजपचे आशीष शेलार राज ठाकरेंना भेटले

भाजपचे आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Nov 13, 2014, 12:45 PM IST

ठाकरे बंधू पुन्हा निघाले महाराष्ट्र दौऱ्यावर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Nov 13, 2014, 11:26 AM IST

पाडापाडीत रस नाही - राज ठाकरे

मनसेचा एकमेव आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्याला पाडा पाडीच्या भूमिकेत रस नाही, सध्या राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकारची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Nov 12, 2014, 11:24 AM IST

नाराज मनसैनिकांची डोंबिवलीत गुप्त बैठक

नाराज मनसैनिकांची डोंबिवलीत गुप्त बैठक

Nov 8, 2014, 07:11 PM IST

नाशिकला मिळणार ८ महिन्यांनी आयुक्त

  नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे.प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

Nov 5, 2014, 08:58 PM IST

राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Nov 5, 2014, 07:18 AM IST