राज ठाकरेंच्या घरी बैठक म्हणजे टोलचा झोल; विरोधी पक्षनेत्यांची टीका
Vijay Wadettiwar On Raj Thackeray Meeting As Tollcha Jhol
Oct 13, 2023, 12:45 PM ISTMNS | टोलमुद्द्यावर राज ठाकरेंची पत्रकार परिषद अनकट
MNS Raj Thackeray Ultimatum On Toll Naka Controversy
Oct 13, 2023, 12:40 PM ISTटोकनाक्यांसंदर्भात राज ठाकरेंची शिंदे सरकारला एका महिन्याची मुदत
Raj Thackeray On Toll Naka Discussion With Dada Bhuse And Mopalwar
Oct 13, 2023, 12:30 PM ISTटोलसंदर्भातील बैठकीत नेमकं काय काय ठरलं? समजून घ्या Point To Point Details
Raj Thackeray Discussion On Toll Naka With Dada Bhuse And Mopalwar
Oct 13, 2023, 12:20 PM ISTपिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम
Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Oct 13, 2023, 10:56 AM ISTToll News | टोलमुक्ती होणार का? राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक
MNS Chief Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Toll Naka
Oct 13, 2023, 07:35 AM ISTVIDEO | टोलमुक्तीसंदर्भातली मोठी बातमी
Tomorrow Raj Thackeray CM meet at Shivtirth on Toll issue
Oct 12, 2023, 07:05 PM ISTमोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना
Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे.
Oct 12, 2023, 06:09 PM ISTMaharashtra Politics | राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, काय आहे या भेटीमागचं कारण?
Maharashtra Politics Raj Thackeray To Meet CM Eknath Shinde Today Update
Oct 12, 2023, 10:00 AM ISTTejaswini Pandit : देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या तेजस्विनी पंडितवर कारवाई!
Tejaswini Pandit X blue tick removed : टोलवाढीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं होतं. तेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीसांचा (devendra fadnavis) टोलवरील वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला होता.
Oct 10, 2023, 06:12 PM ISTवाशी ग्राउंड रिपोर्ट मनसेचा निषेध
vashi ground report MNS protest by mansainik at vashi tol naka.
Oct 9, 2023, 06:05 PM ISTटोल विधानावरून फडणवीसांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
fadnavis office explanation on toll
Oct 9, 2023, 05:50 PM ISTMaharashtra Politics | टोल हे राज्यातील अनेक नेत्यांचं उदरनिर्वाहाचं साधन- राज ठाकरे
MNS Raj Thackeray Allegation On Toll Collection
Oct 9, 2023, 02:50 PM ISTMaharashtra Politics | राज्यात केवळ व्यावसायिक वाहनांनाच टोल- देवेंद्र फडणवीस
MNS Raj Thackeray Hints Fadnavis Statement On Toll Naka
Oct 9, 2023, 02:25 PM ISTराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं
टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Oct 9, 2023, 02:09 PM IST