raj thackeray

 MNS Chief Raj Thackeray to visit Jalna today PT1M41S

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात... 

Sep 4, 2023, 08:08 AM IST

'...तर मनसेचा पहिला खासदार मीच असेल'; 100 टक्के खात्री देत वसंत मोरेंचं विधान

Vasant More On Lok Sabha Election: बारामती मतदारसंघाचे मनसेचे संघटक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघातील चारही जिल्ह्यांचा दौरा करुन आढावा बैठकी घेतल्या. याचदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Sep 3, 2023, 11:17 AM IST

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Sep 2, 2023, 09:57 AM IST

Raj Thackeray | 'माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर....', राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!

Raj Thackeray In Kokan Jagaryatra : लोकप्रतिनिधींकडे पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंपनच शेत खातंय, तुमच्या जमिनी विकाव्या म्हणून हा महामार्ग होत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

Aug 27, 2023, 07:04 PM IST
MNS Mumbai-Goa Highway A unique protest by MNS Activitiest in Ratnagiri Kokan Jagar Padyatara PT1M5S

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

Aug 25, 2023, 05:45 PM IST

...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले

Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतानाच स्वत: येथील स्थानिक नेत्यांना आपण या मुलाला भेटायला बुधवारी जाणार असल्याचं एक दिवस आधी सांगितलं होतं. त्यानंतर राज खरोखरच या 12 वर्षीय पुणेकराला भेटायला थेट त्याच्या घरी पोहोचले.

Aug 24, 2023, 04:34 PM IST
raj thackeray president of mns talked about maharashtra journalism PT2M28S

VIDEO | पत्रकारिता महाराष्ट्रात जिवंत - राज ठाकरे

raj thackeray president of mns talked about maharashtra journalism

Aug 19, 2023, 06:00 PM IST

'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे. 

Aug 19, 2023, 01:45 PM IST