राज ठाकरेंनी दंड थोपटले, म्हणाले 'धोंडा पाडून घेणार नाही, त्यामुळे...'; शरद पवार-अजित पवार भेटीनंतर केली भविष्यवाणी
MNS Raj Thackeray: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवार भेटीवरही भाष्य केलं.
Aug 14, 2023, 12:27 PM IST
'त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्...', वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा 'तो' किस्सा
Khupte Tithe Gupte TV Show: वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या नव्या गाडीचा अनुभव सांगितला आहे.
Aug 11, 2023, 10:46 AM ISTKhupte Tithe Gupte | वंदना गुप्तेंनी दिला झूंज चित्रपटातील आठवणींना उजाळा... पाहा व्हिडीओ
Vandana Gupte said dialogues on Khupte tithe Gupte Program
Aug 10, 2023, 06:20 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'बाईपण भारी देवा' सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश
'बाईपण भारी देवा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे. मात्र आजही प्रेक्षक या सिनेमावर तितकच प्रेम करत आहेत.
Aug 10, 2023, 06:13 PM ISTKhupte Tithe Gupte | काय सांगता! राज ठाकरेंनी वंदना गुप्तेंच्या गाडीचं प्लास्टिक फाडून टाकलं?
Vandana Gupte explanation on Khupte tithe Gupte Program
Aug 10, 2023, 05:50 PM ISTMaharahstra Politics | राजकारणातील मोठी बातमी ! ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांना उधान
Raj Thackeray and Uddhav Thackeray will come together
Aug 7, 2023, 06:20 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात 'त्या' विषयावर चर्चा होणार
उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात संवाद साधणार आहेत.
Aug 7, 2023, 05:00 PM ISTआत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल
Raj Thackeray on Nitin Desai Death : नितीन देसाई यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यासमोर एक सवाल उपस्थित केला आहे.
Aug 2, 2023, 04:57 PM ISTVideo: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?
Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अमित ठाकरेंनी हे विधान केलं. या विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पहायला मिळालं.
Aug 2, 2023, 09:47 AM ISTVideo: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, "मला 100 टक्के खात्री..."
Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे भाषण देत होते. त्याचवेळेस त्यांना समोरच्या गर्दीत एक चेहरा दिसला आणि त्यांनी थेट त्या व्यक्तीशी मंचावरुन संवाद साधू लागले.
Aug 2, 2023, 09:04 AM ISTRaj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!
Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
Aug 1, 2023, 12:42 PM ISTMaharastra Politics: 'महाराष्ट्रात खपवून घेणार नाही...', प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!
Priyanka Chartuvedi vs Sanjay Shirsat: शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने (MNS) उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत.
Aug 1, 2023, 08:21 AM ISTमनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावरच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Jul 27, 2023, 09:36 AM ISTVIDEO: राज ठाकरे यांची टोलवादावर तोफ, केली भाजपवर टीका
Raj Thackeray on Toll critizing bjp
Jul 26, 2023, 07:05 PM ISTMaharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!
Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
Jul 26, 2023, 06:13 PM IST