raj thackeray

राज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा!

Atul Parchure Viral Video: तुला काय वाटतं राज ठाकरे (Raj Thackeray) कसा माणूस आहे? असा सवाल अतुल परचुरेंना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं कौतूक केलं.

Jul 12, 2023, 06:41 PM IST

'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 12:25 AM IST

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

Jul 9, 2023, 10:14 AM IST

शिवसेना, राष्ट्रवादीतील फूटीनंतर राज ठाकरे यांच्या पक्षात मोठा भूकंप; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवक...

मनसेच्या एकमेव एकनिष्ठ नगरसेवकानेही राज ठाकरे यांची साथ सोडली  आहे. मनसे नगरसेवक संजय तुरडे यांनी राजीनामा दिला आहे. 

Jul 8, 2023, 07:57 PM IST

राजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली

Jul 7, 2023, 07:49 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jul 6, 2023, 12:40 PM IST

त्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे

Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.

Jul 4, 2023, 05:55 PM IST

Maharastra Politics: हिम्मत असेल तर 'या' आमदाराला विरोधी पक्षनेता करा; राजकीय गोंधळात वसंत मोरेंनी ठोकले शड्डू!

Maharastra Politics, Vasant More: राजकीय गोंधळात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वांना चपराक लगावली. अशातच आता मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील ट्विट करत सर्वांना सनसनीत टोला लगावली आहे.

Jul 3, 2023, 06:09 PM IST

तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."

Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं. 

 

 

Jul 3, 2023, 01:56 PM IST