ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत- राज ठाकरे
Raj thackeray On Trollers: सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असे ते यावेळी म्हणा
Aug 19, 2023, 01:31 PM ISTसिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक
Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.
Aug 18, 2023, 02:08 PM IST
Pune | ...तोवर खड्डे बुजणार नाही, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
MNS chief Raj thackeray uncut speech in pune tour
Aug 18, 2023, 01:15 PM ISTज्यांच्यासाठी आंदोलन करतोय त्यांना त्रास होऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यावरुन प्रशासनाला धारेवर धरलं आहे. तसंच सतत त्यांनाच निवडून देणाऱ्या लोकांचीही ही चूक असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनादरम्यान ते बोलत होते.
Aug 18, 2023, 12:07 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Aug 18, 2023, 11:18 AM ISTराज ठाकरे म्हणाले 'सरकारला धडकी भरली पाहिजे', कार्यकर्त्याने सुरु होण्याआधीच टोलनाका फोडला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे
Aug 17, 2023, 08:24 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
Aug 16, 2023, 05:39 PM IST'जे खोके, खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर, दरवेळी बाळासाहेबांचं...'; राज ठाकरेंचा उद्धव गटावर निशाणा
Raj Thackeray Takes Dig At Uddhav Thackeray Group: राज ठाकरेंनी मुंबई-गोवा हायवे बांधण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले असूनही रस्ता बांधण्यात आलेला नाही असं म्हणताचा भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हात घालताना ठाकरे गटावर निशाणा साधला.
Aug 16, 2023, 04:00 PM ISTVideo: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला
Raj Thackeray Mimicry Of Ajit Pawar: पनवेलमध्ये राज ठाकरेंनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा समाचार घेताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला.
Aug 16, 2023, 03:09 PM ISTBJP ने मुलावर केलेल्या टीकेने राज ठाकरे खवळून म्हणाले, 'भाजपाने दुसऱ्यांचे आमदार...'
Raj Thackeray Slams BJP: राज ठाकरेंनी आज पनवेलमध्ये घेतलेल्या सभेत रस्त्यांच्या अवस्थेवरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच मतदारांच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली. रस्त्यांसंदर्भात बोलताना राज ठाकरेंनी सिन्नरमध्ये झालेल्या टोलनाका तोडफोडीसंदर्भात भाजपाने केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
Aug 16, 2023, 02:35 PM ISTमुंबई-गोवा हायवेच्या परिस्थितीसाठी राज ठाकरेंनी सर्वसामान्यांनाच दिला दोष; म्हणाले, 'मला कळत नाही की...'
Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: पनवेलमधील कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी या मार्गावर 15 हजार कोटींहून अधिक खर्च होऊनही मागील 10 वर्षांमध्ये अडीच हजार लोक मृत्यूमुखी पडल्याचा उल्लेख केला.
Aug 16, 2023, 01:40 PM ISTभाजपकडून मनसेला युतीची ऑफर ! सत्तेत सहभागी होणार? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
भाजपनं मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मनसे पदाधिकारी बैठकीत संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Aug 14, 2023, 10:18 PM ISTशरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; राज ठाकरेंची टीका, संजय राऊत यांनीही पवारांना ठणकावलं
अजित पवार शरद पवारांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केलीय. लोकांच्या मनात संभ्रम संशय निर्माण होईल असं भीष्मपितामहांनी तरी वागू नये असं ते म्हणाले.
Aug 14, 2023, 07:27 PM ISTभाजपची मनसेला युतीची ऑफर? राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची चर्चा
BJP MNS Alliance : भाजप मनसे एकत्र येण्याची सातत्याने चर्चा होत असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मनसेला युतीची ऑफर दिल्याचे म्हटलं जात आहे.
Aug 14, 2023, 12:53 PM IST