raj thackeray

टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हे बोलण्यापेक्षा...'

Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली असून, आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असंही ते म्हणाले. 

 

Jul 26, 2023, 12:36 PM IST

'मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव'; राज ठाकरेंची नितीन गडकरींवर जाहीर नाराजी

Raj Thackeray on Nitin Gadkari: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

 

Jul 26, 2023, 11:56 AM IST

'हिंमत असेल तर...'; टोलनाका फोडल्यावरुन अमित ठाकरेंना भाजपाचं चॅलेंज! म्हणाले, 'कोणत्याही...'

BJP Slams Amit Thackeray: 'अमित ठाकरेंना समजलं त्यावेळी त्यांना चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपवता आला नाही,' असंही भाजपाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. कोणालाही विशेष वागणूक भाजपाच्या राज्यामध्ये मिळणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

Jul 25, 2023, 01:28 PM IST

Raj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!

Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं.  मी नाही आहे तर...

Jul 23, 2023, 04:43 PM IST

VIDEO : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून फोडला टोल नाका; समृद्धी महामार्गावरील प्रकार

Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरुन परतत असतना नाशिकमध्ये हा सगळा धक्कादायक ्प्रकार घडला आहे. मध्यरात्री आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत टोल नाक्याची तोडफोड केली आहे.

Jul 23, 2023, 10:02 AM IST

Gondia News : ...म्हणून MBBS च्या विद्यार्थ्याने राज ठाकरे यांना रक्ताने लिहले पत्र

गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. या पत्रात त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Jul 18, 2023, 05:46 PM IST

Raj Thackeray: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दात हशा पिकवला; पाहा Video

Maharashtra Monsoon Session 2023: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारल्यावर त्यांनी एका शब्दात विषय संपवला.

Jul 16, 2023, 04:04 PM IST

Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं...

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' या मराठमोळ्या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. पण या चित्रपटाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी काही खास कनेक्शन असल्याचं तुम्हाला माहित आहे का? केदार शिंदे यांनीच केला खुलासा...

Jul 14, 2023, 01:27 PM IST

तुम्ही आणि उद्धव ठाकरे युती करणार का? राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले "महाराष्ट्राची स्थिती पाहता..."

Raj Thackeray on Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण (Konkan) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर खंत व्यक्त केली आहे. राज्यातील राजकारण गलिच्छ झाले आहे असं सांगताना त्यांनी आपण व्य़भिचार करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. ते दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 

Jul 14, 2023, 12:59 PM IST
Raj Thackeray on being Together with brother Uddhav Thackeray know in detail PT54S

VIDEO | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

Raj Thackeray on being Together with brother Uddhav Thackeray know in detail

Jul 13, 2023, 05:05 PM IST