raj thackeray

...नाहीतर 'ईडी'वाले यायचे घरी!; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाने केलेली पोस्ट चर्चेत

Raj Thackeray MNS Vasant More Post: मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या कालावधीमध्ये पुण्यातून सर्वात चर्चेत असलेलं नाव ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या वसंत मोरे चर्चेत असण्यामागील कारण ठरत आहे त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. वसंत मोरेंनी ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायक्टरेटचा उल्लेख करत केलेली पोस्ट सध्या सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात...

Jun 12, 2023, 11:56 AM IST

IPL च्या अंतिम सामन्यातील 'त्या' घटनेवर राज ठाकरेंची जाहीर टीका, म्हणाले "ही आपल्याकडची..."

MNS Raj Thackeray on IPL: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपातलाकीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य यंत्रणा नसल्याचं सांगत नाराजी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात (IPL Final) पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा दाखला दिला. 

 

Jun 11, 2023, 01:44 PM IST

"...मतदानाच्या वेळी कुठे जाता?"; राज ठाकरेंची मतदारांना विचारणा, म्हणाले "जे पिळवणूक करतात त्यांच्याच हाती..."

MNS Raj Thackeray: लोक प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात, मात्र मतदानावेळी कुठे जातात अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांनी आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नसल्याचं सांगत प्रशासनावर हल्लाबोल केला. 

 

Jun 11, 2023, 01:03 PM IST

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक; व्हिडीओ व्हायरल

मनसे नेते अविनाश जाधवांनी कापला औरंगजेबाचा केक. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Jun 8, 2023, 06:05 PM IST

Actress Sulochana: अशी 'दीदी' होणे नाही, असा दुर्मिळ योग जो...; Raj Thackeray यांची भावूक पोस्ट!

Actress Sulochana Latkar Death: सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्ट लिहित दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Jun 4, 2023, 09:55 PM IST

Raj Thackeray: बॉण्डची झोपमोड झाली अन्..., राज ठाकरे यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग!

Raj Thackeray, khupte tithe gupte:  'खुपते तिथे गुप्ते'च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळ्या अंदाजात उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी एक अंगावर काटा आणणारा प्रसंग देखील सांगितला.

Jun 4, 2023, 05:18 PM IST
raj thackeray leaves for raigad news PT38S

VIDEO: राज ठाकरे किल्ले रायगडकडे रवाना

raj thackeray leaves for raigad news

Jun 1, 2023, 02:15 PM IST

कुस्तीपटूंच्या आंदोलनाची राज ठाकरे यांनी घेतली दखल, थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली 'ही' मागणी

Wrestlers Protest :  गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची दिल्ली पोलिसांसोबत झटापट झाली होती.

May 31, 2023, 06:22 PM IST

VIDEO : "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचंय" म्हणत राज ठाकरेंनी फोन जोडला आणि....

Raj Thackeray Want's to call Chhatrapati Shivaji Maharaj : अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या टॉक शोमध्ये राज ठाकरे लवकरच आपल्याला दिसणार आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते त्यांच्या कार्यक्रमात एक पाहुणे हजेरी लावणार असल्याचे म्हटले जाते त्यांचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 31, 2023, 01:40 PM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST
MNS Chief Raj Thackeray Criticize Uddhav Thackeray On Refinery Project PT1M51S

Video | बारसूबाबत उद्धव ठाकरेंची चूक झाली - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray Criticize Uddhav Thackeray On Refinery Project

May 30, 2023, 11:50 AM IST