raj thackeray

Raj Thackeray will make a big announcement PT1M9S

राज ठाकरे मोठी घोषणा करणार

Raj Thackeray will make a big announcement

Apr 17, 2023, 10:45 PM IST

Maharashtra Bhushan Award : राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, तर सांस्कृतिक मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू, आणखी 4 ते 5 जण गंभीर असल्याची माहिती. विरोधकांची राज्य सरकारवर जोरदार टीका

Apr 17, 2023, 01:55 PM IST
Raj Thackeray Visit Kamothe Hospital To Meet People Suffering Heat Strokes PT1M2S

Raj Thackeray | राज ठाकरे श्रीसेवकांची करणार विचारपूस

Raj Thackeray Visit Kamothe Hospital To Meet People Suffering Heat Strokes

Apr 17, 2023, 12:15 PM IST

Chandrakant Patil: बाबरी उदध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेबांनी नेमकं काय केल? राज ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल

Chandrakant Patil: झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे. 

Apr 11, 2023, 05:03 PM IST

सिडको घरांच्या किमती कमी करा! मनसेची मागणी... 'भीक मागा' आंदोलनाचा इशारा

MNS Agitation in Navi Mumbai: सिडकोची घरांची योजना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तसंच अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असताना देखील घरांच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. याविरोधात मनसेने सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 6, 2023, 09:27 PM IST

नव्या गाण्यावर Prajakta Mali चा 'मनसे' डान्स, VIDEO VIRAL

Prajakta Mali Dance On New MNS Song : प्राजक्ता माळीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं मनसेवर असलेलं प्रेम पाहायला मिळत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्राजक्तानं डान्स करताना दिलेल्या एक्सप्रेशननं सगळ्यांना भुरळ पाडली आहे. 

Apr 3, 2023, 12:22 PM IST

Sharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.

Mar 26, 2023, 10:40 PM IST

Maharashtra Politics : राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक संकेत

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थावरील भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असले तरी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सूचक संकेत दिले आहेत. 

Mar 26, 2023, 09:15 PM IST

अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आणि माहिम-सांगलीतल्या अनधिकृत मजारींवर हातोडा पडला. आता राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून इशारा दिला आहे

Mar 24, 2023, 09:28 PM IST