Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत. (Attack on MNS leader Sandeep Deshpande )
Mar 4, 2023, 12:47 PM ISTSandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.
Mar 4, 2023, 09:35 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on Sandeep Deshpande In Mumbai)
Mar 3, 2023, 07:59 AM ISTमहाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला; राज ठाकरेंचा इशारा कोणाच्या दिशेने?
Raj Thackeray Maharashtra Politics
Feb 27, 2023, 08:05 PM ISTVideo | महाराष्ट्राच्या राजकारणाच चिखल झालाय; राज ठाकरेंचे रोखठोक वक्तव्य
Politics of Maharashtra has become muddy says Raj Thackeray
Feb 27, 2023, 04:00 PM ISTRaj Thackeray: राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय, असं का म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray News: मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत झाली, यात त्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. आता कोणी आमदार भेटायला आला तर त्याला विचारावं लागतं आता कोणत्या पक्षात आहेस असं राज ठाकरे म्हणाले.
Feb 27, 2023, 12:46 PM ISTVideo | एकीकडे पत्नीकडून बलात्काराचे आरोप, तर दुसरीकडे नवाजुद्दीनं घेतली राज ठाकरेंची भेट
Actor Nawazaudin Siddhique Meets Raj Thackeray On Controversy
Feb 25, 2023, 04:10 PM ISTकौटुंबिक वाद सुरु असतानाच Nawazuddin Siddiqui नं घेतली राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर नेमकी काय चर्चा?
Nawazuddin Siddiqui चा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या घरी जाण्याचे नवाजुद्दीनचे कारण काय असेल असा प्रश्नही आला आहे.
Feb 25, 2023, 03:27 PM ISTRaj Thackeray | शिवाजी महाराज पार्कात पुस्तक प्रदर्शन
Raj Thackeray | शिवाजी महाराज पार्कात पुस्तक प्रदर्शन
Feb 25, 2023, 02:35 PM ISTPrajakta Mali नं एका शब्दात केलं राज ठाकरे यांचं वर्णन, म्हणाली...
Prajakta Mali ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्तानं एका शब्दात उत्तर दिलं आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच तिच्या 'प्राजक्ताराज' या ब्रॅंडला लॉन्च केले आहे
Feb 24, 2023, 05:57 PM ISTराज ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं का? Aditya Thackeray म्हणाले, "जे आमच्यासोबत..."
Aditya Thackeray on Raj Thackeray: एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही अगदी रोकठोकपणे उत्तर दिलं.
Feb 23, 2023, 02:04 PM ISTRaj Thackeray : जातीपातीच्या भानगडीत पडू नका - राज ठाकरे
Raj Thackeray Advice To College Students Dont Apply Casteism
Feb 19, 2023, 08:30 PM ISTVideo | इतरांसमोर कधीही मिंधे होऊ नका - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray At VJTI Rangwardhan Fest
Feb 19, 2023, 02:30 PM ISTसध्या दिसेल ते विकायचा उद्योग सुरुय फक्त... विद्यार्थ्यांसमोरच राज ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी
Raj Thackeray At VJTI : पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये इंच इंच लढवू असे वाक्य होते. सध्याचे वाक्य हे इंच इंच विकू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले
Feb 19, 2023, 12:17 PM ISTUddhav Thackeray | निवडणूक आयोगाचा निकाल न समजणारा, शिवसैनिक ठाकरेंच्या पाठिशी उभे राहतील - दिलीप वळसे पाटील
Ncp dilip walse patil criticize elections commission judgement on shivsena
Feb 18, 2023, 11:15 AM IST