Mahim Dargah Construction । राज ठाकरे यांचा इशारा, माहिम बांधकावर तोडक कारवाई
Mahim Dargah Construction Raj Thackeray , Mahim dargah , Mumbai news, Mahim dargah Unauthorised construction
Mar 23, 2023, 09:50 AM ISTMahim Dargah Construction : समुद्रातील माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने टाकले काढून
Mahim Dargah Construction : माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली.
Mar 23, 2023, 09:25 AM ISTMahim Dargah Construction : राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रात्रीच प्रशासनाचे आदेश, माहीम बांधकावर आता तोडक कारवाई
Mahim dargah Construction : माहीम समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा दिला होता. आता माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत.
Mar 23, 2023, 08:54 AM ISTराज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे, 'त्या' अनधिकृत बांधकामाची तात्काळ पाहणी
Mahim Construction : मुंबईत दुसरी हाजी अली उभारण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप करताना याचे थेट पुरावेच गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी सादर केले. त्याचवेळी त्यांनी इशारा दिला. जर यावर कारवाई झाली नाही तर मनसे पद्धतीने ...
Mar 23, 2023, 08:21 AM ISTRaj Thackeray: ...याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?
Raj Thackeray : मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव... भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा आरोप. समुद्रातील ते बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही, असं सांगत महापालिकेनं हात वर केले आहेत.
Mar 22, 2023, 11:32 PM ISTमाहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा; राज ठाकरे यांनी दाखवला धक्कादायक व्हिडिओ
Shocking video shown by Raj Thackeray
Mar 22, 2023, 11:10 PM ISTराज ठाकरे यांची उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
Raj Thackeray strongly criticized Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde
Mar 22, 2023, 11:05 PM ISTलेखक, दिग्दर्शक, निर्माते, अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला
Writer, director, producer, adguru Bharat Dabholkar entered the MNS today in the presence of Raj Thackeray.
Mar 22, 2023, 10:00 PM ISTMNS Padwa Melava: राज ठाकरे आधी म्हणाले, "...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो" नंतर एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना केलं लक्ष्य
MNS Padwa Melava Raj Thackeray Talks About Shivsena: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी थेट उल्लेख करत या विषयावर भाष्य केलं.
Mar 22, 2023, 09:57 PM ISTRaj Thackeray Warns Government: "एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय..."; शिंदे-फडणवीसांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा थेट इशारा
Raj Thackeray Warns Government : राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेमध्ये थेट मोठ्या स्क्रीनवर ड्रोनमधून केलेले व्हिडीओ शुटींग दाखवत शिंदे आणि फडणवीस यांचा उल्लेख करुन सरकारला इशारा दिला आहे.
Mar 22, 2023, 09:27 PM ISTRaj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्रीपदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या सभेतच आक्षेप का घेतला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Mar 22, 2023, 09:10 PM ISTMNS Padwa Melava: नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडलेच नसते पण...; राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
MNS Padwa Melava Raj Thackeray Slams Uddhav: राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत हल्लाबोल केला. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण या वादावरही राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं.
Mar 22, 2023, 08:58 PM ISTRaj Thackeray: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात राज ठाकरे यांचे मोठं वक्तव्य
Raj Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात मोठा वाद. प्रथमच राज ठाकरे यांनी या वादाबाबत जाहीरपणे भाष्य केले.
Mar 22, 2023, 08:38 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरेंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार? राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा थोड्याचवेळात शिवतीर्थावर सुरु होणार आहे. राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कडे रवाना झाले आहेत. गुढीपाडवा मेळव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Mar 22, 2023, 05:59 PM ISTराज ठाकरे मनसेच्या पाडवा मेळाव्यात काय बोलणार? स्वबळाची उडी की युतीची गुढी?
Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava
Mar 22, 2023, 03:15 PM IST