raj thackeray

Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva PT1M50S

VIDEO | मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva

Mar 22, 2023, 02:35 PM IST
Raj Thackeray is the future Chief Minister in the minds of the people PT2M

Raj Thackeray । राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री

Raj Thackeray is the future Chief Minister in the minds of the people

Mar 22, 2023, 12:30 PM IST

Raj Thackeray : शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, 'भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'

Raj Thackeray CM Poster :  मनसेचा आज संध्याकाळी मुंबईत गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून जारी करण्यात आला होता. आता त्यांचे  भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहे.

Mar 22, 2023, 11:25 AM IST

स्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार

गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.

Mar 21, 2023, 09:51 PM IST
Raj Thackeray meeting at Gudi Padwaya Meeting at Shivaji Park in Dadar PT2M47S

Raj Thackeray : नववर्षात राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Raj Thackeray meeting at Gudi Padwaya Meeting at Shivaji Park in Dadar

Mar 21, 2023, 09:20 PM IST

Raj Thackeray: आधी पारशी होतो, मग मुस्लिम झालो, आता हळूहळू हिंदू होतोय...राज ठाकरे यांना म्हणायचं तरी काय?

Raj Thackeray:  सध्याचं राजकारण आणि राजकारण्यांवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.  राजकारणाचा नाला झालाय त्यामुळे कोणत्याही पक्षात गेले तरी हरकत नाही, मात्र, तरूणांनी राजकारणात यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. 

Mar 21, 2023, 08:45 PM IST
 Raj Thackeray visits Pune residents PT1M7S

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST

MNS Vardhapan Din: ...म्हणून मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं! जाहीर भाषणात Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Raj Thackeray Dig At Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं.

Mar 9, 2023, 09:16 PM IST

मोदींचा उल्लेख करत Raj Thackeray यांचा भाजापाला इशारा; म्हणाले, "भाजपानेही लक्षात ठेवावे आज..."

Raj Thackeray Thane Program: राज ठाकरेंनी आज ठाण्यामधील गडकरी रंगायतनमध्ये पक्षाच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी दिलेल्या भाषणातून त्यांनी केलं सूचक विधान.

Mar 9, 2023, 08:43 PM IST

Women's Day निमित्त Raj Thackeray चं पत्र! 'या' क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणात यावं, व्यक्त केली इच्छा...

Raj Thackeray on International Womens Day: संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली 8 मार्चला (8 March) जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिल्यापासून दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आपल्या मनातील एक इच्छाही व्यक्त केली आहे.

Mar 8, 2023, 10:52 AM IST

Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Mar 7, 2023, 12:14 PM IST