raj thackeray

Raj Thackery Thank Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांचे आभार मानत राज ठाकरेंचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, "प्रत्येक हिंदू बांधवाने.."

Raj Thackery Thank Shinde-Fadnavis: राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये यंत्रणांना थेट इशारा देत एका महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. राज यांच्या या अल्टीमेटमनंतर तातडीने कारवाई करत हे बांधकाम हटवण्यात आलं.

Mar 24, 2023, 04:07 PM IST

नारायण राणेंवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे, एक फोन आणि राणे शिवसेनेतून बाहेर?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा आमने-सामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरुन दोघांमध्ये सामना रंगला आहे. राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा नेमकं काय घडलं, याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.

Mar 23, 2023, 09:41 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगलीतील मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीच्या कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Mar 23, 2023, 02:16 PM IST
Mahim dargah Construction , Mumbai Police security At mahim dargah Action PT4M4S

Mahim dargah Construction । अखेर माहीम दर्ग्याचे बांधकाम काढून टाकले

Mahim dargah Construction , Mumbai Police security At mahim dargah Action

Mar 23, 2023, 10:15 AM IST
 Mumbai news  Mahim dargah Unauthorised construction, Unauthorised construction PT3M47S