raj yog

Vipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !

Vipreet Rajyog : सप्टेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. विपरीत राजयोग त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे. 

 

Aug 22, 2023, 05:25 AM IST

'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य

Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं. 

Jul 21, 2023, 08:50 AM IST

30 वर्षांनंतर ग्रहांचा संगम! 'पंच महापुरुष राज योग' 4 राशींसाठी 'लकी'

ग्रहांच्या राशी बदलाचा सर्व लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जेव्हा हे ग्रह एकत्र येतात, तेव्हा विशिष्ट योग तयार होतात.

Jun 19, 2022, 05:01 PM IST