rajesh tope

मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण  आढळून आले आहेत.  

Apr 30, 2020, 08:09 AM IST

लॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटना

कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

Apr 30, 2020, 07:41 AM IST

राज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असे असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.  

Apr 30, 2020, 07:16 AM IST

२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद

 लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. 

Apr 29, 2020, 02:49 PM IST

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.  

Apr 29, 2020, 11:56 AM IST
Mumbai. In Maharashtra, 729 new corona patients in 24 hours PT1M59S

मुंबई । राज्यात २४ तासात ७२९ नवे कोरोना रुग्ण

Mumbai - In Maharashtra, 729 new corona patients in 24 hours

Apr 29, 2020, 10:05 AM IST
MORNING NEWS EXPRESS BULLETIN PT13M3S

झी २४ तास । सकाळच्या बातम्या । २९ एप्रिल २०२०

Zee 24 taas | MORNING NEWS EXPRESS BULLETIN | NEWS BULLETIN

Apr 29, 2020, 09:40 AM IST

मालेगावात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत.  

Apr 29, 2020, 08:34 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार

रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.  

Apr 29, 2020, 07:06 AM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा

राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.  

Apr 29, 2020, 06:23 AM IST