'मला भांडी घासायला आवडतं,' 'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'माझी बायको...'
अभिनेता आणि त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांच्या घरातील संपूर्ण व्यवस्थापन कसे चालते. कोण काय काम करते आणि कोणते नियम पाळले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या आधी या जोडीने त्यांच्या नात्यातील अदृश्य बंध आणि समानतेवरील विश्वास शेअर केला.
Feb 12, 2025, 01:55 PM IST
२०२३ वर्षात पॉवर हाऊस अभिनेता राजकुमार रावने पटकावले अनेक पुरस्कार!
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्याचा प्रत्येक चित्रपट पडद्यावर चमत्कार करतो आणि त्याच्या अभिनयाने प्रत्येक वेळी लोकांना वेड लावले आहे.
Apr 28, 2023, 10:40 PM IST