'मला आई आवडायची, मुलगी नाही'; राम गोपाल वर्माने केलं उघड, म्हणाला 'मी कधीही जान्हवीसोबत...'
Ram Gopal Varma On Sridevi and Janhvi Kapoor : राम गोपाल वर्मानं श्रीदेवी आणि जान्हवी कपूरविषयी केलं वक्तव्य, 'आई आवडायची, मुलगी नाही' असं म्हणतं म्हणाला...
Jan 4, 2025, 12:29 PM ISTPHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!
Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल.
Apr 7, 2024, 09:35 AM ISTराम गोपाल वर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे पुन्हा रणकंदन पेटणार... आता तर कहरच केला!
Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यांमुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे त्याची चर्चा असते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांचे वक्तव्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Jul 14, 2023, 05:15 PM ISTRam Gopal Varma ने ओलांडल्या सर्व मर्यादा; अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss
'स्वतः तुझा दर्जा खालावला आहेस...', अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss केल्यामुळे राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात... दिग्दर्शक फोटो पोस्ट करत म्हणाला...
Dec 8, 2022, 09:32 AM IST