राम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप
Ayodhya Ram Mandir : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.
Jan 21, 2024, 03:30 PM ISTराम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कालावधीत संपूर्ण देशात 50 हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार झाल्याचा अंदाज आहे. चेंबर ऑफ कॉमर्सने हा अंदाज व्यक्त केला आहे.
Dec 29, 2023, 11:39 AM IST