ramayan

दूरदर्शनवर दर रविवारी पौराणिक मालिकातील 'हा' चिमुरडा, अचानक झाला कंपनीचा सीईओ

Ramayan Child Actor:  दुरदर्शनच्या मालिका या आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची आजही जोरात चर्चा रंगलेली असते. असाच एक बालकलाकार हा दुरदर्शनवर लागणाऱ्या पौराणिक मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येयचा आणि आज तोच मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. 

Sep 9, 2023, 03:19 PM IST

कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा...

Ramayan Sita Costume Controversy: रामानंद सागर यांच्या सीतेवरही आक्षेप घेण्यात आले होते. खासकरून तिच्या कट-स्लिव्ह ब्लाऊजवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहितीये का की यामुळे चक्क या मालिकेवर दोन वर्षे स्टेही आला होता. 

Jun 24, 2023, 03:18 PM IST

"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेले संवादच नाही तर इतर संवादही फारच वेगळ्या भाषेत लिहिल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतल्यानंतर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

Jun 18, 2023, 09:43 AM IST

क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा Photos

Adipurush  : राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, रावण, हनुमान अशी पात्र विविध कलाकारांनी साकारली. 

Jun 16, 2023, 11:32 AM IST

100 वर्षांपुर्वी मराठमोळ्या अभिनेत्यानं गाजवली होती राम आणि सीतेचे भुमिका; तुम्हाला ठाऊकये ही रंजक गोष्ट?

1st Film on Ramayan in india: सध्या 'आदिपुरूष' या चित्रपटाचा (Adipurush Trailer) ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालतो आहे. परंतु त्याहीपेक्षा जास्त चर्चा आहे ती 'रूपेरी पड्यावरील रामायणाची'. या ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडेच त्याची चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रामायणावर बनलेला पहिला चित्रपट कोणता होता आणि त्यात रामनंच साकारलेल्या सीतेची भुमिका (When was the 1st Ramayan Film Made) करणारे मराठमोळे अभिनेते कोण होते? 

May 10, 2023, 08:41 PM IST

''हे कधी झालं?'' 'आदिपुरुष'मधल्या 'त्या' दृष्यावर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची खरमरीत टीका

Sunil Lahiri Angry on Adirpurush Trailer: 'आदिपुरूष' या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरवर मात्र एका दिग्गज अभिनेत्यानं (Ramayan Laxman Angry on Adipurush) नाराजी व्यक्त केली आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊया या लेखातून. 

May 10, 2023, 06:43 PM IST

रामायण मालिकेतील छोटे लव आणि कुश आज काय करतात तुम्हाला माहितीये का?

Ramayan Serial: रामायण ही मालिका अत्यंत गाजली होती. त्यातील सर्वच पात्रं ही प्रेक्षकांच्या पसंतीस (Ramayan News) उतरली होती. तेव्हा त्यातील अशी दोन पात्रं प्रचंड गाजली होती आणि ती म्हणजे लव कुश यांची. ही लहान जोडी तेव्हा प्रेक्षकांच्या (Luv Kush in Old Ramayan Serial) पसंतीस उतरली होती. 

Apr 13, 2023, 05:05 PM IST

Ram Navami 2023: राम नवमीच्या निमित्तानं साकारा सुरेख रांगोळी; पाहून घ्या सोप्या डिझाईन्स

Ram Navami 2023 : अशा या वातावरणात रांगोळी नको का? राम नवमीच्या निमित्तानं चटकन तयार होणारी आणि सुरेख दिसणारी रांगोळी काढयचीये? पाहून घ्या या सोप्या डिझाईन्स 

Mar 30, 2023, 11:04 AM IST

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST

Ram Navmi 2023 : प्रभू श्रीरामांचे 7 उपदेश देणार यशस्वी जीवनाचा कानमंत्र

Ram Navmi 2023 : तिथं अयोध्येमध्ये (Ayodhya am mandir) राम नवमीचा उत्साह शिगेला आहे. संपूर्ण अयोध्या दुमदुमलीय. अशा या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जीवनप्रवासातून तुम्हीआम्ही शिकण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. त्या नेमक्या काय... पाहुया 

 

Mar 30, 2023, 07:56 AM IST

Ram Navami Wishes in Marathi: रामनवमी निमित्त तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा

Ram Navami Wishes in Marathi:  गुरुवारी 30 मार्च 2023 ला देशभरात रामनवमीचा उत्साह असणार आहे. अशात आपल्या प्रियजनांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन द्या खास मराठीतून शुभेच्छा.... (#JaiShreeRam)

Mar 29, 2023, 02:57 PM IST

Ram Navami 2023 : राम नवमी आणि शिर्डीच्या साईबाबांचा काय संबंध?

Shirdi Sai Baba Ram Navami Utsav : अनेकांना प्रश्न पडतो की रामनवमीला महाराष्ट्रातील शिर्डीच्या साई मंदिरात भक्तांची का गर्दी असते. रामनवमी आणि शिर्डीचे साई बाबा यांचा काय संबंध आहे?  (#JaiShreeRam)

Mar 29, 2023, 11:20 AM IST

Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते जी अपेक्षा करत होते ते आता खरं होताना दिसणार आहे. 

 

Dec 10, 2022, 10:35 AM IST

Hanumanji Photo: घरात या दिशेला लावा हनुमानचा फोटो, तुमचे नशिब उजळेल

Vastu Tips for Hanumanji Photo: हिंदू धर्मात लोक घरात देवी-देवतांचे फोटो लावतात. यामध्ये हनुमानाच्या फोटोही असतो. मात्र, हनुमानजींचा फोटो घरात लावताना योग्य दिशेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार देवांची चित्रे लावल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. 

Nov 19, 2022, 02:45 PM IST

विमानतळावर झालं साक्षात प्रभू श्रीरामांचे दर्शन, मुस्लीम कुटुंबाची भक्ती पाहून सगळ्यांनीच जोडले हात

प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीने धर्माची बंधने तोडली,  Video सोशल मिडियावर व्हायरल

Nov 3, 2022, 09:18 PM IST