नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीत होणाऱ्या अस्थी विसर्जनाचे धक्कादायक वास्तव
Shocking reality of bones being dumped in Godavari River at Ramkunda in Nashik
Feb 8, 2023, 09:55 PM ISTनाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?
रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ
Feb 8, 2023, 08:08 PM ISTनाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी
गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.
Apr 8, 2016, 11:20 PM IST