rana

रंगणार राणा आणि दलजितचा वज्रकेसरी सामना

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत गेले काही काळ ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहाताहेत तो क्षण अखेर येऊन ठेपलाय. 

Nov 23, 2017, 01:22 PM IST

अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Oct 23, 2017, 12:25 PM IST

ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन

श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

Apr 12, 2017, 07:56 AM IST

राज्यात राणा-पाठक बाईंच्या लग्नाची जोरदार चर्चा

राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेमधे कोण कोणाला घेऊन सत्ता स्थापन करणार याची चर्चा सुरू असताना राज्यामधे एका लग्नाची जोरदार चर्चा  सुरु आहे.

Feb 26, 2017, 02:37 PM IST

राणा-पाठक बाईंच शुभमंगल

राणा-पाठक बाईंच शुभमंगल

Feb 26, 2017, 02:31 PM IST

फोटो : तुझ्यात जीव रंगलामध्ये 'राणा'सोबत अक्षय कुमार

 प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षयकुमार. आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांना बघायला मिळतील.   

Jan 25, 2017, 06:05 PM IST

हेडली हा अत्यंत निर्दयी आतंकवादी - राणा

पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडाचा नागरिक असणारा तहव्वुर राणाने अमेरिकेच्या एका कोर्टात सांगितले की, '२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी आपला मित्र डेव्हिड हेडली हा निर्दयी आतंकवादी आहे'.

Mar 5, 2012, 04:55 PM IST