ranveer allahbadia indias got latent

'हा असला मूर्खपणा...', रणवीर अलाहबादिया ज्याला आदर्श मानतो त्या ध्रुव राठीनेही सुनावलं, म्हणाला 'नैतिकता...'

Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: युट्यूबर ध्रुव राठीने (Dhruv Rathi) एक्सवर पोस्ट शेअर करत रणवीर अलाहबादियावरुन (Ranveer Allahbadia) सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. अशा कंटेंटवर बंदी आणू नये, अन्यथा चांगल्या कंटेंटलाही छळ बसेल असं मतही त्याने मांडलं आहे. 

 

Feb 10, 2025, 10:20 PM IST

Ranveer Allahbadia चा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? पालकांवरील वाईट कमेंटमुळे होतोय ट्रोल

Ranveer Allahbadia चा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? पालकांवरील वाईट कमेंटमुळे होतोय ट्रोल

Feb 10, 2025, 05:14 PM IST