जीममध्ये व्यायाम करताना रश्मिका मंधानाला दुखापत; सलमान खानच्या 'सिंकदर' चित्रपटाचे शूटिंग लांबलं
साउथ सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना अनेकदा चर्चेत असते. मात्र, आता रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 10, 2025, 03:46 PM IST