rashmika mandanna trolled

'मी हैदराबादची...' म्हणताच रश्मिका मंदानावर कानडी भडकले, नेमकं काय घडलं?

Rashmika Mandanna Trolled : रश्मिका मंदानानं नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Feb 15, 2025, 04:42 PM IST

रश्मिका मंदानासोबत सेल्फी घेताना एकच झुंबड, ती संतापली पण... एका क्षणात काय झालं? पाहा VIDEO

Rashmika Mandanna Viral Video: रश्मिका मंदाना ही आज अख्ख्या तरूणाची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आपल्या हटके लुकसाठाही ओळखली जाते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ (Video Viral) व्हायरल झाला आहे ज्यात ती प्रचंड ट्रोल झाली आहे. 

May 17, 2023, 01:31 PM IST

रश्मिका मंदान्ना यश यांच्यात वाद; नेमका वाद कशामुळे?

'KGF' ने यशला देशातील सर्वात यशस्वी स्टार बनवलं आहे.

May 29, 2022, 10:06 PM IST

चापूनचोपून साडी नेसणाऱ्या रश्मिकाला नेटकऱ्यांचा प्रश्न, 'पॅन्ट घालायला विसरलीस का?

 रश्मिका मंदान्ना ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Jan 24, 2022, 12:44 PM IST

फक्त टी-शर्ट घालून घराबाहेर पडली नॅशनल क्रश

साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रश म्हटलं जातं.

Nov 15, 2021, 06:22 PM IST