भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी घडणार! राष्ट्रपती भवनात होणार भव्य लग्न सोहळा
Poonam Gupta : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात विवाह सोहळा संपन्न होणार आहे. जाणून घेऊया राष्ट्रपती भवनात कुणाचा लग्न सोहळा पार पडणार आहे.
Feb 3, 2025, 08:50 PM IST