'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी
217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: 217 पद्मिनी धाम या मराठी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग लवकरच 24 ते 28 तारखेला संपन्न होणार असून अशाप्रकारे या दोन दिवसात नाटकाचे पाच प्रयोग होणार आहेत.
Nov 22, 2023, 08:13 PM ISTराज ठाकरेंची ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मतकरींना श्रद्धांजली वाहिली
May 18, 2020, 12:11 PM ISTअलबत्या गलबत्या विक्रमाच्या उंबरठ्यावर
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. १५ ऑगस्टला या बालनाट्याचे तब्बल पाच प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत.
Aug 14, 2018, 08:23 PM ISTरत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.
Jun 22, 2018, 07:22 PM ISTठाण्यात रंगला 'नाट्य जल्लोष'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:50 AM ISTरत्नाकर मतकरींना विष्णुदास भावे गौरव पदक
यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. राम जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Nov 1, 2011, 03:30 PM IST