अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी अनंदाची बातमी; पद्मश्री पुरस्कारासाठी निवड
४८ वर्षीय रवीना टंडन तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिने तिच्या करिअरला सुरुवात केली.
Jan 26, 2023, 05:40 PM ISTरवीना टंडन, राकेश झुनझुनवाला, मुलायमसिंह यादव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Raveena Tandon, Rakesh Jhunjhunwala, Mulayam Singh Yadav
He was awarded the Padma Shri
Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च
Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Jan 20, 2023, 06:44 PM ISTGuess who: Akshay Kumar च्या प्रेमात वेडी होती 'ही' मुलगी, आता पाहा काय अवस्था झालीये?
Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते.
Jan 5, 2023, 09:37 PM IST'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण
Raveena Tandon नं सातपुडा टायगर रिजर्व वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या आधी तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
Dec 22, 2022, 11:37 AM ISTGuess Who : ऋषी-नीतू कपूरसोबत फोटोत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता लग्न सोहळ्याचे वातावरण आहे. बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) आणि बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरचे (neetu kapoor) लग्न होत आहे. या लग्न सोहळ्यातील रिसेप्शनमध्ये एक मुलगी दिसत आहे.
Dec 11, 2022, 07:15 PM ISTTrending News: आधी लाजली पण नंतर म्हणाली...अफगाणी मुलीने जगाला लावलं वेड; रवीना टंडनने शेअर केला क्यूट Video!
Raveena Tandon Shared Video: तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर (Taliban Education) अनेक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावं लागलंय. अशातच आता नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.
Dec 10, 2022, 05:37 PM ISTRaveena Tandon | टायगरचा फोटो काढणे रविना टंडनला पडणार महागात?
Raveena Tandon clicked tiger photo and make controversial behaviour
Nov 30, 2022, 02:25 PM IST'या' अभिनेत्रींना अक्षयसोबत काम करायची वाटते भीती, कारण वाचून बसेल धक्का
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव असा कलाकार आहे जो वर्षभरात 5 ते 6 सिनेमे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घेऊन येतो. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आजही अनेक अभिनेत्री एका पायावर उभ्या राहतात मग अशावेळेस कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यांना त्याच्यासोबत काम कारायची इच्छा नाही.
Nov 17, 2022, 06:57 PM IST
बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना दुय्यम स्थान, माधुरी दीक्षितबद्दल रवीनानं केलं धक्कादायक वक्तव्य
रवीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 12, 2022, 03:46 PM ISTरवीना टंडनने 'या' मुलाला सेटवरुन हाकललं होतं, आज आहे बॉलिवूडचा Super Star
असं सेटवर काय घडलं की रवीना टंडनला त्या मुलाला बाहेर काढावं लागलं, बॉलिवूडचा 'तो' किस्सा पुन्हा का गाजतोय
Nov 7, 2022, 05:13 PM IST
रक्ताच्या बाटल्या, अश्लील फोटो...; चाहत्यामुळे रवीनाला मनस्ताप
रवीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 7, 2022, 04:32 PM ISTStar Kid असतानाही 'या' अभिनेत्रीला करावं लागलं Struggle, पण जिद्दीने उभी राहिली
बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवणे तितकसं सोपे नाही. खूप मेहनत घेतल्यावर बॉलिवूडमध्ये जागा बनवणं शक्य होतं.
Oct 29, 2022, 10:19 PM ISTअजय देवगनसाठी रवीना टंडननं केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न!
नुकताच अजय देवगणचा 'थॅंक गॉड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Oct 27, 2022, 01:21 PM ISTअसं काय होतं ज्यामुळे डिंपलने Raveena Tandon च्या कानशिलात?
Raveena Tandon च्या आयुष्यातील ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का, डिंपलने रवीनाच्या कानशिलात लगावताच...
Oct 26, 2022, 09:26 AM IST