raveena tandon

रविना लवकरच बनणार 'सासू'बाई!

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय. 

Jan 22, 2016, 02:27 PM IST

रवीना टंडन मीडियावर भडकली, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री रवीना टंडन मीडियावर जाम भडकली। प्रेसच्या नावाखाली तु्म्ही काहीही करता, असे म्हणत तिने आपला राग व्यक्त केला। फ्रीडम ऑफ प्रेस म्हणत वादग्रस्त व्यक्तव्य केले। मीडियासमोर आपण बोलत असल्याचे लक्षात आले त्यावेळी ती म्हणाली शूट करत नाही ना? दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची तिने सारवासारव केलेय।

Jan 16, 2016, 10:54 AM IST

आमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका

देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत. 

Nov 24, 2015, 04:05 PM IST

VIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?'

भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला. 

Nov 8, 2015, 09:17 AM IST

व्हिडिओ : भर कार्यक्रमात रवीनावर अश्लील टिप्पणी

स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लॉस एंजेलिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित झाली होती. पण, इथं तिला छेडछाडीला सामोरं जावं लागल्याचा आरोप तिनं केला होता... आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. 

Aug 19, 2015, 09:08 PM IST

आजही आपण पारतंत्र्यात असतो तर असं दिसलं असतं चित्र...

आजही जर आपण पारतंत्र्यात असतो तर...? आपल्यापैंकी बहुतेक जणांनी पारतंत्र्यातील जीवन अनुभवलेलंही नाही... त्यामुळे, तुम्हाला याचा अंदाजाही येणं कठिण आहे. 

Aug 13, 2015, 03:08 PM IST

सलमानबद्दल रवीना म्हणतेय, जैसी करनी वैसी भरनी

बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानच्य हिट अॅंड रन केसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान सलमानच्या शिक्षेबाबत रवीनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलतांना रवीना बोलली की, 'जिसने जो कर्म किया है, वह वैसा भरेगा.'

May 12, 2015, 03:46 PM IST

रविना टंडनचं काय म्हणतंय मराठी..?

वयाला साजेशी अशी भूमिका रवीना टंडननं बुड्ढा होगा तेरा बाप मध्ये साकारली. आणि बॉलिवूडमध्ये दणक्यात कमबॅक केलं. या तिच्या सिनेमात तिनं आयटम सॉंग करुन सगळ्यांच्याच नजरा आपल्या कडे वळवल्या.

Jan 8, 2012, 10:44 PM IST