Trending News: आधी लाजली पण नंतर म्हणाली...अफगाणी मुलीने जगाला लावलं वेड; रवीना टंडनने शेअर केला क्यूट Video!

Raveena Tandon Shared Video: तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर (Taliban Education) अनेक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावं लागलंय. अशातच आता नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Updated: Dec 10, 2022, 05:37 PM IST
Trending News: आधी लाजली पण नंतर म्हणाली...अफगाणी मुलीने जगाला लावलं वेड; रवीना टंडनने शेअर केला क्यूट Video! title=
afghan girl Video

Trending Viral Video: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी (Afghanistan) वचर्स्व प्रस्तापित केल्यानंतर अनेकांचे हाल होत असल्याचं पहायला मिळत आहे. महिला तसेच पुरूषांवर देखील जाचक अटी (Talibani restrictions in Afghanistan) लादण्यात येत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे अनेकजण देश सोडून जात असल्याचं देखील दिसतंय. अशातच आता तालिबानी राज्यातील क्यूट व्हिडीओ (Social Media Viral Video) समोर आला आहे. एका चिमुकीने सर्वांची मनं जिंकल्याचं दिसतंय. (Afghan girl reciting the english alphabets abcd bollywood actress raveena tandon shared video marathi news)

तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर (Taliban Education) अनेक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावं लागलंय. अशातच आता नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. एका लहान मुलीचा व्हिडीओ सध्या जगभर धुमाकूळ घातलाना दिसतोय. बॉलिवूडची स्टार अभिनेत्री रवीना टंडनने (bollywood actress raveena tandon Shared Video) हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा - video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, वर्गात बरीच मुलं बसली आहेत आणि समोर एक अतिशय गोंडस मुलगी (Cute Afghan Girl) उभी असते. ही मुलगी एबीसीडी (ABCD) म्हणताना दिसत आहे. मुलगी थोडी विसरभोळी असते. अफगाणी भाषेत ही मुलगी एबीसीडी म्हणताना दिसत आहे.

पाहा Video - 

दरम्यान, फक्त 16 सेकंदात या चिमुकलीने इंग्रजीची बाराखडी (English Alphabets) म्हणून दाखवली. त्यात काही अल्फाबेट्स गायब असल्याचं देखील दिलतंय. मात्र, मुलीच्या गोंडस स्माईलपुढे सर्वकाही ढेर... हा व्हिडीओ 1 लाख 61 हजार जणांनी लाईक (Trending Video) केल्याचं दिसतंय. तर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.