RBI Credit Policy | सर्वसामान्यांचा कर्जाचा हप्ता पुन्हा वाढणार, RBI चं आज पतधोरण जाहीर
RBI Credit Policy Loan Gets More Expensive
Feb 8, 2023, 01:10 PM ISTआरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Aug 4, 2015, 11:45 AM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTआरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार
रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.
Sep 20, 2013, 12:38 PM IST