उर्जित पटेलांच्या राजीनाम्यावरून अरूण जेटली यांचा मोठा खुलासा
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद होते.
Dec 18, 2018, 04:33 PM ISTमास्टरकार्डधारक सावधान! आता तुमच्या व्यवहारांचा डेटा कुठे साठवणार माहितीये?
मास्टरकार्ड लवकरच जगातील इतर देशांतील सर्व्हरवरून भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून टाकणार आहे.
Dec 17, 2018, 12:39 PM ISTएसबीआयचे 'हे' डेबिट कार्ड बंद होणार
३१ डिसेंबर २०१८ ला हे कार्ड कायमस्वरुपी बंद होणार असल्याची माहिती एसबीआयच्या ऑफिशियल ट्विटरवर देण्यात आली आहे.
Dec 14, 2018, 07:11 PM IST
RBI चे नवे गर्व्हनर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती
उर्जित पटेल यांची जागा घेणार
Dec 11, 2018, 07:20 PM ISTमला उर्जित पटेलांचा अभिमान वाटतो- राहुल गांधी
मि.५६ यांच्यापासून रिझर्व्ह बँकेला वाचवण्यासाठी तुम्ही अखेर पुढे सरसावलात.
Dec 10, 2018, 09:22 PM ISTशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर?
मोदी सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नेमणूक करणार?
Dec 10, 2018, 07:48 PM ISTमोदींनी उर्जित पटेलांना थांबवावे, अन्यथा अर्थव्यवस्थेला फटका बसेल- स्वामी
व्यापक जनहितासाठी त्यांना राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करावे.
Dec 10, 2018, 07:04 PM ISTआम्हाला उर्जित पटेलांची खूप मोठी उणीव जाणवेल- मोदी
त्यांना व्यापक अर्थशास्त्रीय समस्यांची खोलवर जाण होती.
Dec 10, 2018, 06:31 PM ISTमोठी बातमी! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम करणे माझ्यासाठी भूषणावह आणि सन्मानाची बाब होती
Dec 10, 2018, 05:28 PM ISTव्हॉटसअॅपवरुन आता पैसे पाठवता येणार?
आजघडीला भारतातील १० लाख युझर्सच्या व्हॉटसअॅपवरुन पैसे पाठवण्याच्या सेवेची चाचणी केली जातेय.
Dec 4, 2018, 06:17 PM ISTपंतप्रधान मोदींनी घेतली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची भेट
वाद निवळण्याची शक्यता
Nov 13, 2018, 04:45 PM ISTनोटाबंदीचा प्रयोग फसल्यामुळे सरकारला रिझर्व्ह बँकेचा पैसा हवाय- चिदंबरम
नोटाबंदीतून घसघशीत निधी मिळेल, असे सरकारला वाटले होते.
Nov 11, 2018, 06:10 PM ISTजीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत मागे पडला - रघुराम राजन
नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता.
Nov 10, 2018, 08:46 PM ISTसरकारला ट्वेन्टी-२० खेळायचेय, आम्हाला टेस्ट मॅच; रिझर्व्ह बँकेचा सरकारला टोला
रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता महत्त्वाची आहे.
Oct 27, 2018, 10:22 AM IST