२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!
नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय.
Feb 18, 2018, 02:33 PM ISTजिल्हा बँकांना 'आरबीआय'नं वाऱ्यावर सोडलं?
नोटाबंदीला दीड वर्षं उलटलं तरी राज्यातल्या आठ जिल्हा बँकांकडे ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा पडून आहेत. सुमारे ११२ कोटी रुपयांच्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिल्यानं बँकांचे धाबे दणाणलेत.
Feb 13, 2018, 05:07 PM ISTनोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच
नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत
Feb 12, 2018, 11:18 PM IST५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची गणना अद्याप सुरुच
15 months After Note Ban RBI Still Processing Returned Notes
Feb 12, 2018, 10:47 AM IST1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM ISTआरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार
आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार आहे. सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 7, 2018, 08:13 AM IST५० आणि २०० च्या नोटांचे पुनरावलोकन करा : दिल्ली हायकोर्ट
दृष्टीहीनांना नोट हाताळताना होणारी अडचण दूर होण्याच्या दृष्टीने वेगाने पाऊले उचलली जात आहेत.
Feb 1, 2018, 10:16 AM IST'नोटाबंदी'नंतर आता देशात 'नाणेबंदी'?
केंद्रातील मोदी सरकारला लवकरच चार वर्ष पूर्ण होणार आहे. या दरम्यान, नोएडा, मुंबई, कलकत्ता आणि हैदराबादच्या सरकारी टंकसाळांमध्ये नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आलीय.
Jan 10, 2018, 12:38 PM IST२० जानेवारीपासून महागणार 'या' सेवा, सामान्यांना बसणार झटका
बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2018, 09:24 PM IST२०० रुपयांच्या नोट संदर्भात महत्वाची बातमी
आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.
Jan 4, 2018, 06:08 PM IST'या' बदलांसोबत १० रुपयांची नवी नोट लवकरच येणार चलनात
५० आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने त्या चलनात आणल्या. त्यानंतर आता आरबीआयने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Jan 4, 2018, 03:40 PM ISTआजपासून पैशांसंदर्भातील या गोष्टी बदलल्या, वापरण्यापूर्वी हे वाचा...
नव्या वर्षाची सुरूवात होताना सामन्यांच्या जीवनात काही बदल होता. नवी सुरूवात करताना काही नव्या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजचे असते. २०१८ मध्ये अनेक मोठ्य़ा गोष्टींमध्ये बदल झाले आहे. अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर फरक पडणार आहे.
Jan 1, 2018, 09:08 PM ISTबिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय
ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे.
Dec 30, 2017, 10:27 AM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM IST