बॅंक ५०० आणि २००० च्या अशा नोटा घेणार नाहीत!
सोशल मीडियात ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा बंद होण्याची कथित बातमी व्हायरल होत आहे.
Nov 15, 2017, 10:55 AM ISTइस्लामिक बँकेच्या प्रस्तावावर आरबीआयचं स्पष्टीकरण
शरियाच्या सिद्धांतावर आधारित असलेल्या इस्लामिक बँकेच्या प्रस्तावावर अखेर आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 12, 2017, 07:48 PM ISTज्येष्ठ नागरिकांना घरपोच मिळणार बँकिंगच्या मूलभूत सुविधा
रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या एका परिपत्रकातून सर्व बँकांना ही सूचना करण्यात आली आहे.
Nov 10, 2017, 09:17 AM ISTरघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
Nov 8, 2017, 05:22 PM ISTRBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त
आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते.
Oct 30, 2017, 07:15 PM ISTजुन्या ५०० आणि १००० च्या नोटांबाबत मोठा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे पण एका वर्षानंतरही रिझर्व्ह बँकेला परत आलेल्या जुन्या नोटा अजून मोजत्या आलेल्या नाही. भारतीय रिझर्व बँकेने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती दिली आहे.
Oct 30, 2017, 04:14 PM ISTबँक खात्याला आधार लिंक अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:02 PM ISTआधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...
बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
Oct 21, 2017, 05:25 PM ISTचलनातील २०००, ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी, असं जाणून घ्या!
नोटांबंदी जाहीर केल्यानंतर चलनात नव्या नोटा आल्यात. चलनात आल्यानंतर काही दिवसातच बनावट नोटा पकडण्यात आल्यात. त्यामुळे आता तुमच्याकडे बनावट नोट असेल तर, ती कशी ओळखणार?
Oct 21, 2017, 01:18 PM ISTआता येणार १०० रुपयांची नवी नोट
गेल्या काही दिवसांत नोटांचे लूक आणि डिझाईनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता १०० रुपयांच्या नोटासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
Oct 5, 2017, 05:09 PM ISTबाजारात येतेय १०० रुपयांची नवी नोट, एप्रिलमध्ये छपाई सुरु
५००, १००० रुपयांच्या नव्या नोटा आणल्यानंतर आता सरकार १०० रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु होऊ शकते.
Oct 3, 2017, 10:12 PM IST१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये
नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..
Sep 12, 2017, 11:09 PM ISTलवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे
एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.
Sep 12, 2017, 10:55 PM ISTनोटाबंदीत नोटा मोजण्यासाठी मशीन वापरले नाही - आरबीआय
नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते, याची माहिती देखील देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे.
Sep 10, 2017, 08:02 PM ISTनोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग सापडला - राजन
भारतातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी आपण नोटाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला, असा दावा मोदी सरकार केला असला तरी हा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खोडून काढलाय.
Sep 7, 2017, 08:03 PM IST