१ एप्रिलला बँका राहणार बंद
भारतीय रिजर्व्ह बँकेने बँकांना १ एप्रिलला बँका सुरु ठेवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं पण आता १ एप्रिलला बँक बंद राहणार आहे.
Mar 30, 2017, 07:22 PM IST1 एप्रिलपर्यंत बँकांना सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2017, 08:35 PM IST1 एप्रिलपर्यंत बँकांना सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश
एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिलेत. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
Mar 25, 2017, 04:11 PM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTबँकेतून पैसे काढण्याचे निर्बंध आरबीआयनं उठवले
पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत.
Mar 13, 2017, 11:31 PM ISTदेशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर
रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६ या ९ महिन्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
Mar 12, 2017, 10:25 PM IST१० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नव्या नोटा आणत आहेत. आरबीआयने महात्मा गांधी सिरीज २००५अंतर्गत नव्या नोटा आणणार आहे. जुन्या नोटांच्या तुलनेत या नोटांमध्ये अधिक सुधारणा असेल.
Mar 9, 2017, 03:31 PM ISTआता बॅंकेतून काढता येणार ५० हजार रूपये
केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध होते. आता २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रूपये काढता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.
Feb 8, 2017, 05:42 PM ISTआरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याज दर जैसे थेच
रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला असून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाढत्या महागाईमुळं रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नसल्याचं दिसतं आहे.
Feb 8, 2017, 03:52 PM ISTआरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा?
येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यताय.
Feb 6, 2017, 08:44 AM ISTखुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.
Jan 30, 2017, 06:01 PM ISTबँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय हटविणार!
नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत.
Jan 26, 2017, 11:49 AM ISTसायबर क्राईम रोखण्यासाठी आरबीआयची अनोखी शक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 10:01 PM ISTनोटबंदीनंतर सहकारी बँकांमध्ये झाला मोठा घोटाळा ?
आयकर विभागाने नोटबंदीनंतर सहकारी बँकेच्या खात्यांमध्ये गडबड झाली असल्याची शंका व्यक्त केली आहे. आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून अनेक सहकारी बँकेंच्या खात्यांमध्ये करोडो रुपयांची अवैध पद्धतीने देवान-घेवान झाली असल्याचं म्हटलं आहे.
Jan 19, 2017, 06:39 PM IST...आणि आरबीआय गव्हर्नरांच्या मदतीसाठी धावले मनमोहन सिंग
आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.
Jan 18, 2017, 11:06 PM IST