GOOD NEWS : RBI ने दिले संकेत, पैसे काढण्याची मर्यादा हटणार
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार असल्याचे संकेत दिलेत.
Dec 7, 2016, 04:39 PM ISTRBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTनोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत.
Dec 6, 2016, 07:17 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTआरबीआय 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा आणणार
आरबीआयने चलनामध्ये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 4, 2016, 03:55 PM ISTआरबीआय निर्बधाविरोधात पतसंस्था आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:26 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM ISTनोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा
जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.
Nov 30, 2016, 11:31 AM ISTआठवड्याला २४ हजार काढण्याची मर्यादा शिथील
रिझर्व्ह बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे.
Nov 29, 2016, 12:19 AM ISTनागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Nov 27, 2016, 09:06 PM ISTआरबीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने शनिवारी अचानक बँकांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम जमा करावी. देशात नोटबंदीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज वेगवेगळे निर्णय सरकारक़डून घेतले जात आहेत. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून निर्णय घेण्यात येत आहेत. सरकारकडून ठोस उपाययोजन केल्या जात आहेत.
Nov 27, 2016, 01:02 PM ISTबाजारात 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नव्या नोटा
500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत.
Nov 25, 2016, 11:43 AM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTलग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...
लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत.
Nov 22, 2016, 06:19 PM IST