rbi

चालत्या ट्रेनमधून आरबीआयची कोट्यावधींची रक्कम चोरीला

ट्रेनचं छत तोडून करोडोंची रक्कम लंपास करण्याचा प्रकार तमिळनाडूत घडलाय. 226 पेट्यांमधून जुन्या, फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवल्या जात होत्या. एकूण 340 कोटी रूपये रकमेपैकी 5 कोटी रुपये चोरीला गेले आहेत.

Aug 10, 2016, 12:53 PM IST

फुकटात बदलता येणार फाटक्या नोटा

 तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.

Jul 16, 2016, 07:09 PM IST

आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी ही सात नाव चर्चेत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत असे त्यांनी शनिवारी जाहीर केलेय. आता आरबीआयच्या प्रमुखपदी कोण येणार याचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी आहे. 

Jun 19, 2016, 03:54 PM IST

रघुराम राजन पुढची टर्म स्वीकारणार नाहीत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत. खुद्द रघुराम राजन यांनीच हे जाहीर केलं आहे.

Jun 18, 2016, 06:03 PM IST

'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही

आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. 

Jun 7, 2016, 04:48 PM IST

देशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक

रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.

May 26, 2016, 04:52 PM IST

किती आहे रघुराम राजन यांचा पगार ?

भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.

Apr 24, 2016, 05:57 PM IST

आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

Apr 5, 2016, 11:25 AM IST

किती आहे आरबीआयकडे खजाना? जाणून घ्या...

भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.

Apr 1, 2016, 07:06 PM IST

दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून कितीही पैसे काढा, कोणताही चार्ज नाही!

केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या  ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.

Mar 9, 2016, 12:43 PM IST

सोनंही घसरलं, चांदीही स्वस्त

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

Feb 15, 2016, 10:21 PM IST

देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ

देशातील परकीय चलन साठ्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलीय. परकीय चलन साठा ४८.३२ कोटी रुपयांहून ३५२.०९८७ अरब डॉलरवर पोहचला आहे.

Dec 12, 2015, 07:39 PM IST