रेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM ISTसोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...
गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय.
Jan 10, 2015, 01:26 PM ISTRBIचं वर्षातलं पाचवं पतधोरण जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 06:57 PM ISTबँकींग क्षेत्रासाठी नवे निकष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:53 AM IST'मिनिमम बॅलन्स'च्या दंडाला चाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 09:37 AM ISTमिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप
बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे.
Nov 21, 2014, 08:12 AM ISTचेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार
तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे.
Nov 7, 2014, 04:28 PM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM ISTरिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न? - राणेंचा आरोप
रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
Sep 24, 2014, 07:12 PM ISTरिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचे प्रयत्न? - नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 05:23 PM ISTघरांच्या किंमती लवकरच उतरण्याची शक्यता...
तुम्ही नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच घरांच्या चढ्या किंमती उतरण्याची चिन्हं दिसतायत, असं रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी म्हटलंय.
Aug 20, 2014, 05:54 PM ISTखुशखबर: आता कुठेही, कधीही बिल भरा!
शाळेचं शुल्क, वीज, पाणी बिल एकाच यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ‘कुठेही, कधीही’ बिल भरणा व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला आहे.
Aug 8, 2014, 10:32 AM ISTलक्ष द्या: दुसऱ्या बँकेच्या ATMमधून दोन वेळा पैसे काढता येणार
सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शहरी भागात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून महिन्याला फक्त दोन वेळा फुकटात पैसे काढता येणार आहेत. पहिले महिन्याला पाच वेळा फ्रीमध्ये कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढता येत होते. सहाव्या व्यवहारापासून (ट्रान्झॅक्शन) ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागत होते.
Aug 2, 2014, 05:44 PM ISTआता डेबिट कार्डवरही लागणार तुमचा फोटो!
देशात वाढत असलेल्या डेबिट कार्ड यूजर्सच्या सुरक्षेबाबत बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खास मार्गदर्शक तत्त्वे सुचवले आहेत. आरबीआयनं देशातील सर्व बँकांना डेबिट कार्डवर खातेधारकाचा फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध होती. सोबतच आता ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढता येणार आहे, ज्यात कार्ड हरवल्यास ग्राहकाला त्याचा विमा कव्हर मिळेल.
Jul 27, 2014, 03:21 PM ISTरिझर्व बँकेत ५०६ पदांची भरती
नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांसाठी एक खुशखबर... भारतीय रिझर्व बँकेने ५०६ पदांसाठी जाहिरात काढून योग्य भारतीय उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.
Jul 21, 2014, 09:15 PM IST