२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:30 PM IST२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस
आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत.
Jun 22, 2015, 07:42 AM ISTसेन्सेक्समध्ये ६६० अंशांची घसरण
मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 660 अंशांनी कोसळून 27 हजार 188 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 8 हजार 236.45 पातळीवर व्यवहार करत असून -196.95 अंशांनी कोसळून बंद झाला आहे.
Jun 2, 2015, 09:41 PM IST'आरबीआय' म्हणजे 'चिअरलीडर' नाही : राजन
रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.
Jun 2, 2015, 09:00 PM ISTरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 03:38 PM ISTक्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय.
Jun 2, 2015, 11:39 AM ISTरेपो रेट कमी केल्याने काय होईल परिणाम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 10:26 AM ISTरिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTRBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार
देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली.
May 5, 2015, 08:30 PM ISTनायझेरीयन टोळीकडून आरबीआय गव्हर्नरना धमकी
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आलेला धमकीचा ई-मेल हा प्रॉक्झी आहे, हा नायझेरीन टोळीचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलंय.
Apr 16, 2015, 10:01 AM ISTग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही - आरबीआय
रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Apr 7, 2015, 02:51 PM IST'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
Apr 7, 2015, 01:12 PM IST"बँकांनी गरीबांचं दु:ख जाणून घ्यायला हवं"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्याचं आवाहन बँकांना केलं आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको.
Apr 2, 2015, 08:17 PM ISTबँकांनी गरिबांचा विचार करावा - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 03:06 PM ISTकर्ज प्रक्रिया सुलभ करा : आरबीआय
सामान्यांना कर्ज देताना त्यांच्या अर्जांचा प्राधान्याने विचार करा. त्यांना जास्तीच्या कागदपत्रांचा तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश देताना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बजावले आहे.
Jan 29, 2015, 09:53 AM IST