लक्ष द्या... नोटांवर काही लिहिताय, सांभाळा!
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Dec 1, 2013, 04:07 PM ISTसावधान! मोठमोठी आमिषं दाखवणारे ई-मेल टाळा!
एखादी मोठी गुंतवणूक केली तर मोठा फायदा... जॅकपॉट... अशा आशयाचे ई-मेल सध्या लोकांना पाठवले जात आहेत आणि के ही रिझर्व्ह बँकेच्या नावानं... मात्र सावधान हे ई-मेल रिझर्व्ह बँकेनं पाठवले नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
Nov 11, 2013, 03:53 PM ISTऐन सणासुदीत महागाईचे चटके, भाज्या कडाडल्या
डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.
Oct 15, 2013, 12:47 PM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM ISTसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार! गृहकर्जाचा हप्ता वाढणार!
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Sep 23, 2013, 07:29 PM ISTअर्थव्यवस्थेला ‘एनर्जी’ची गरज; तिमाही धोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेच्या आज तिमाही पतधोरण जाहीर झालंय. या पतधोरणात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Jul 30, 2013, 02:32 PM ISTआरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार
मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार झाल्याची घटना आज घडलीय भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परसरात खळबळ माजली आहे.
Apr 2, 2013, 06:27 PM ISTकर्जाच्या हप्त्यांत होणार कपात?
रिझर्व्ह बॅँकनं मध्य तिमाही पतधोरण जाहीर केलयं. या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली गेलीय. रेपो रेट आता ७.५ अंशावर आलाय.
Mar 19, 2013, 11:55 AM ISTरुपी कोऑपरेटीव्ह बँक दिवळखोरीतून तरणार
पुण्यातली रुपी कोऑपरेटीव्ह बँक एका वर्षाच्या आत पुर्वपदावर आणण्यात येईल, असं आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत दिलंय. या विषयात मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
Mar 12, 2013, 08:08 PM IST`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल
कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.
Mar 7, 2013, 08:04 PM ISTरूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध, ग्राहकांना फटका
रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायलाय. तर बँकेच्या सहा संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. तर आपण बँकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा इशारा आपण तीन वर्षांपूर्वीच दिला होता, असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.
Feb 25, 2013, 03:21 PM ISTरूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध
पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभर ४० शाखा असलेल्या रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक निर्बंध लादल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय.
Feb 24, 2013, 09:17 AM ISTकर्जधारक निराश; 'ईएमआय'मध्ये बदल नाहीच!
कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) आणि रेपो रेटमध्ये आरबीआय काहीतरी बदल करून बाजाराला खुशखबर देणार, अशी आशा असताना आरबीआयनं मात्र सीआरआर आणि रेपो रेटमध्ये काहीही बदल केलेले नाहीत
Dec 18, 2012, 01:18 PM ISTकाळजी करू नका, जुने चेक ३१ मार्चपर्यंत चालणार
तुमच्याकडे असणारे चेकबुक आता लवकरच बदलणार आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत त्या चेकचा वापर करता येणार आहे.
Dec 15, 2012, 02:01 PM ISTतुमचा फोटो आता डेबिट कार्डावर?
डेबिट कार्डाचा गैरवापर करून वाढत असलेल्या आर्थिक गुन्ह्यांची संख्या पाहता तुमच्या डेबिट कार्डावर लवकरच तुमचा फोटो येण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2012, 04:23 PM IST