बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार ?
आरबीआय बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात रिजर्व्ह बँक कॅश काढण्याची सीमा वाढवू शकते. पैशे काढण्याची मर्यादा २४००० हजारावरुन ४०००० होऊ शकते.
Jan 16, 2017, 12:23 PM ISTनागपूरमध्ये आरबीआयच्या बदलत्या धोरणामुळे लोकांची तारांबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 08:00 PM IST५०० च्या नव्या नोटांसंदर्भात आरबीआयची नवी घोषणा
नोटबंदींनंतर लोकांना रोख रक्कम संबंधित अडचणी सहन करावी लागली. अनेकांनी यानंतर देखील नवीन चलन मोठ्या प्रमाणात जमा करुन ठेवला. अनेकांनी काळा पैसा पांढरा देखील करण्याचा प्रयत्न केला. पण आता आरबीआयने यासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे.
Jan 4, 2017, 11:09 AM ISTरिझर्व बँकेने जुन्या नोटा बदलण्याची संपवली सुविधा
तुमच्याकडे अजूनही जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत आणि तुम्ही विचार करत आहात की त्या रिझर्व बँकेत जाऊन बदलू शकाल. तर तुम्हांला दणका देणारी ही बातमी आहे.
Jan 2, 2017, 06:13 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTRBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.
Dec 24, 2016, 01:14 PM ISTजुन्या नोटा स्वीकारण्याविषयी रिझर्व्ह बँकेचा पुन्हा नवा बदल
पाच हजाराच्या वरच्या जुन्या नोटा स्वीकारण्याविषयाच्या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बदल केला आहे. कालच सरकारनं पाच हजारपेक्षा रक्कम बँकेत एकदाच भरता येईल असं म्हटलं होते.
Dec 21, 2016, 02:47 PM ISTनोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Dec 17, 2016, 08:43 PM ISTन्यायालय-आरबीआयच्या कात्रीत अडकली नाशिक जिल्हा बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:49 PM ISTनोटबंदीनंतर राज्यातील सहकारी बॅंकेना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2016, 07:35 PM ISTदेशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास
नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
Dec 15, 2016, 07:00 PM ISTनोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला दिलासा देणारी बातमी
सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय़ आरबीआयनं घेतलाय. पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.
Dec 15, 2016, 06:38 PM ISTनोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश
नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.
Dec 13, 2016, 06:24 PM ISTAXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI
अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.
Dec 12, 2016, 07:44 PM ISTनोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
Dec 7, 2016, 06:24 PM IST