नोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM ISTनोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?
नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय.
Aug 30, 2017, 06:55 PM ISTमुंबई । भारतीय चलनात पुन्हा १००० रुपयाची नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 01:20 PM ISTनोटबंदीनंतर आरबीआयमध्ये जमा झाल्या 'इतक्या' नोटा
गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यामुळे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 27, 2017, 04:48 PM ISTभारतात या व्यक्तीला पहिली मिळाली ५० रूपयांची नोट!
काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घातली. त्याऐवजी नव्या ५०० च्या आणि २०००च्या नोटा चलनात आणल्या.
Aug 25, 2017, 03:23 PM IST२०० रुपयांची नोट चलानात का? ही आहेत कारणं
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.
Aug 24, 2017, 08:24 PM ISTस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच २०० रूपयांची नोट चलनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 06:03 PM ISTगणेश चतूर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार २०० रूपयांची नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 03:34 PM ISTनवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM ISTलवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
Aug 23, 2017, 09:12 AM ISTमोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका
रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
Aug 22, 2017, 10:17 PM ISTलवकर भारतीय चलनात ५० रुपयांची नवी नोट येणार
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदी जाहीर केली. १००० आणि ५००च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने २००० आणि ५००च्या नोटा चलनात आल्यात. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.
Aug 18, 2017, 02:31 PM IST१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत?
व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.
Aug 12, 2017, 06:24 PM ISTनोटाबंदीचा भारताच्या शिखर बँकेलाच फटका
नोटाबंदीच्या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेला जोरदार फटका बसल्याचं पुढे येतंय.
Aug 11, 2017, 10:07 PM ISTरिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?
नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 2, 2017, 04:01 PM IST