रिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण, व्याज दरात पाव टक्का कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:52 AM ISTरिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?
भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.
Aug 2, 2017, 08:50 AM ISTआरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jul 28, 2017, 04:20 PM ISTनागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे.
Jul 20, 2017, 04:48 PM ISTउमेश यादवला आरबीआयमध्ये लागली नोकरी
भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.
Jul 18, 2017, 09:42 PM ISTमहागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?
देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Jul 13, 2017, 06:32 PM ISTऔद्योगिक विकासाचा दर घटल्याने चिंता वाढली
किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला.
Jul 13, 2017, 09:29 AM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
Jul 6, 2017, 10:06 PM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो व्यवहार तुम्ही केला नसाल तर घाबरून जायचं कारण नाही
Jul 6, 2017, 08:36 PM ISTलॉकरमधील वस्तुंसाठी बँक जबाबदार नाही-आरबीआय
आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हात वर केलेत.
Jun 26, 2017, 10:19 AM ISTबँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यापूर्वी हे वाचा
बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात म्हणून महत्त्वाची कागदपत्रे वा सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Jun 25, 2017, 07:13 PM ISTजिल्हा बँकांच्या जुन्या नोटा आरबीआय घेणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 09:49 PM ISTजिल्हा-सहकारी बॅंकांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 06:44 PM ISTजुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा
जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा
Jun 21, 2017, 04:57 PM IST