आरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
आरबीआयनं सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतला आहे.
Jun 6, 2018, 03:45 PM ISTआरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 03:24 PM ISTनाशिक | विठ्ठलराव विखे-पाटील बँकेला आरबीआयची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 05:54 PM ISTचुकीची छपाई झालेल्या नोटा बनवणार तुम्हाला मालामाल
नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
May 17, 2018, 06:17 PM ISTमाझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? मिळाले हे उत्तर
२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की जेव्हा परदेशातून काळा पैसा परत आणला जाईल तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील.
Apr 24, 2018, 11:05 AM ISTनाशिक । गेल्या सहा महिन्यापासून नोटांची छपाई नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 09:33 AM ISTएटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी परिस्थिती, आरबीआय - सरकार सतर्क
देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झालीये.
Apr 17, 2018, 10:36 AM ISTएक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती
ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे.
Apr 12, 2018, 09:44 PM ISTपीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू
अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे. बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
Mar 13, 2018, 08:00 PM IST१० रूपयाची नोट नव्या रूपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 06:19 PM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM ISTफक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 27, 2018, 03:50 PM IST'नोटबंदी आधी जेवढ्या नोटा चलनात होत्या तितक्याच नोटा चलनात'
नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.
Feb 24, 2018, 12:55 PM IST'आरबीआय' विरोधात जिल्हा बँकेची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव
ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
Feb 23, 2018, 08:44 PM ISTआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 22, 2018, 05:27 PM IST