बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर
ASER report : देशभरात करण्यात आलेल्या अहवालानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये असरद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचे चित्र आहे.
Jan 18, 2024, 05:04 PM ISTSupreme Court: सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एकीकडे केंद्र सरकार शिक्षणामध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जावं यासाठी प्रयत्न करत असताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी आवाहन केलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे
Jan 23, 2023, 09:09 AM IST