राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने एका दिवसात गमावले तब्बल 800,00,00,000 रुपये; आवडत्या शेअरनेच केलं नुकसान
शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या...
May 7, 2024, 06:12 PM IST
118 कोटी रुपयांना घरासमोरची अख्खी बिल्डिंगच विकत घेतली! मुंबईकर महिला चर्चेत; कारण फारच रंजक
This Mumbai Woman Bought Entire Building For 118 Crore: मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मुंबई जगातील सर्वात महागडी घर असलेल्या शहरांच्या यादीत अनेकदा झळकली आहे. त्यावरुनच येथील पॉपर्टी प्राइजचा अंदाज बांधता येतो. मात्र याच शहरात एका महिलेने त्याच घरासमोरची संपूर्ण इमारतीच विकत घेतली आहे. विशेष म्हणजे यामागील कारण फारच रंजक आहे. याचबद्दल जाणून घेऊयात..
Apr 2, 2024, 04:16 PM ISTRekha Jhunjhunwala यांनी 15 दिवसात 1000 कोटी कमवले?, किती आहे त्यांची एकूण संपत्ती...
Rekha Jhunjhunwala Latest News: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी कमी दिवसांत 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच त्यांनी प्रथमच अब्जाधीश महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Apr 27, 2023, 12:20 PM ISTTata Group Stocks : झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!
Rekha Jhunjhunwala: झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा रेखा झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे रेखा झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.
Apr 10, 2023, 03:53 PM ISTIndia Women Billionaires: Forbes च्या यादीत 'या' भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश
India Women Billionaires 'या' महिला उद्योगपती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, Forbes च्या यादीत निर्माण केलं स्वतःचे स्थान
Dec 1, 2022, 06:02 PM IST
'बिग बुल'ला आठवताना...
रविवारची सकाळ फारच वेदनादायी... भारताचा वॉरेन बफेट म्हणून नावलौकिक कमावलेले राकेश झुनझुनवाला आपल्यातून निघून गेले
Aug 14, 2022, 04:06 PM IST
फक्त शेअर मार्केटच नाही तर, Rakesh Jhunjhunwala यांचं बॉलिवूडसोबतही खास कनेक्शन
Rakesh Jhunjhunwala यांच्यामुळे बॉलिवूड देखील झाला मालामाल... शेअर मार्केटच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांची ख्याती
Aug 14, 2022, 12:56 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांनी निधनानंतर मुलांसाठी ठेवली एवढी संपत्ती
निधनानंतर Rakesh Jhunjhunwala यांची संपत्ती जाणून तुम्हीही व्हाल थक्क
Aug 14, 2022, 11:37 AM IST