reliance jio 83 lakh users

Airtel ला मागे टाकतं Jio ने बनवला नवा रेकॉर्ड, पाहा काय आहे हा रेकॉर्ड

आपल्या ग्राहकांना सलग स्वस्त टेरिफ प्लान देत टेलिकॉम सेक्टरमध्ये जबरदस्त पकड निर्माण करणाऱ्या रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. पाहूयात रिलायन्स जिओने आता कुठला रेकॉर्ड केला आहे.

Mar 24, 2018, 07:17 PM IST